Showing posts with label C language. Show all posts
Showing posts with label C language. Show all posts

Tuesday, March 16, 2021

C Introduction

  • आजच्या युगात C Language ही खूप लोकप्रिय आहे कारण ती structured ,high -level , machine independent आहे . सर्व आधुनिक language चा पाया ALGOL आहे,जी 1960 च्या आधी उदयाला आली.

  • ALGOL मध्ये सर्वात आधी block structure वापरले गेले .

  •  1967 ला मार्टिन रिचर्ड्स यांनी BCPL (Basic Combined programming Language) शोधली . 

  • 1970 मध्ये केन थॉंप्सन यांनी BCPL Language मध्ये काही features टाकले आणि त्यालाच पुढे B (Language ) म्हणू लागले . 

  •  1972 मध्ये Bell Laboratory मध्ये ALGOL ,BCPL आणि B Language पासून C Language तयार झाली . 

  • Unix operating system चा बराचसा code C Language मध्ये लिहिला गेला .

C Introduction

आजच्या युगात C Language ही खूप लोकप्रिय आहे कारण ती structured ,high -level , machine independent आहे . सर्व आधुनिक language चा पाया ALGOL ...